www.onlineshikuya.com या वेबसाईट वर मी सध्या सगळीकडे ट्रेंडिंग असलेला AI म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हा कोर्स शिकलो . ह्या कोर्समुळे मी माझे काम आज दुप्पट वेगाने पुर्ण करतोय
''ऑनलाईन शिकूया '' आपले मनःपुर्वक धन्यवाद .
मी प्राजक्ता आंबरे . मी ऑनलाईन शिकूया या वेबसाईटवर डिजिटल मार्केटींग हा कोर्स शिकले. या कोर्समुळे इंटरनेटच्या मदतीने कशा प्रकारे जागतिक पातळीवर ग्राहकांशी संपर्क करू शकतो, आणि आपला व्यवसाय सगळीकडे यशस्वीपणे पोहचवू शकतो हे शिकले.