लहान मुलांपासून ते अगदी आय टी इंजिनीअर साठीही कोर्सेस उपलब्ध
प्ले स्टोअर / ऍप स्टोअर वरून Online Shikuya ऍप डाऊनलोड करून घ्या किंवा वेबसाईटवर जा.
तुमचा मोबाईल नंबर वापरून रजिस्ट्रेशन करा.
तुमचा आवडता कोर्स खरेदी करण्यासाठी ऑनलाईन पेमेंट करा, आणि सहजसोप्या मराठी भाषेत शिकायला सुरुवात करा.